सिनेसृष्टीतले प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांनी एक धक्का दायक गोष्ट ट्विटर च्या माध्यमातून सांगितली आहे कि दिल्लीच्या प्रदूषण मुले त्यांच्या आई चे प्राण गेले आहे..शेखर कपूर ह्यांनी सोसिअल मीडिया वरून हि गोष्ट सगळ्या पर्यंत पोहोचवली कि त्यांच्या आई हिवाळ्या मुळे लंग इन्फेक्शन झाले होते जे कधीच बरे नाही झाले आणि त्या डिप्रेशन मध्ये गेल्या..शेखर हे हि म्हणाले कि त्यांना त्यांच्या आई ला त्यांच्या बरोबर लंडन ला ठेवायची इच्छा होती पण त्यांना कायम त्यांच्या दिल्लीच्या घरातच राहायचे होते आणि ह्या होणाऱ्या धुक्या मुळे त्यांच्या आई चा मृत्यू झाला
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews